पावसाळ्यात येणारं गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी टिप्स | How to clean muddy water? RI3

2023-08-01 4

पावसाळ्यात खूप जास्त गढूळ पाणी येतंय का ? पिण्याचं,अंघोळीचं, स्वयंपाकघरातलं सर्वच पाणी पिवळं दिसतंय का ? हे दूषित पाणी प्यायलामुळे बरेच आजार होण्याची शक्यता असते. म्हणून या व्हिडिओमधून हे दूषित पाणी स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स आम्ही सांगितल्या आहेत. (Kishor Rinky)

#gadhulpani #howtocleanmuddywater #tipstocleanwater #cleanwaterinmonsoon #lokmatsakhi


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1